लडका भाऊ नाही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे जी मुलांच्या उज्वल बहिष्कारच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या या योजनेचे उद्देश गरीब मुलांना व विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देणे आहे. मी कसा या योजनेचा फॉर्म भरू शकता व कोणकोणते डॉक्युमेंट्स यासाठी गरजेचे आहेत हे पाहण्यासाठी तुम्ही हे आर्टिकल पूर्ण बघायला मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे
योजनेचा उद्देश:
लाडका व योजनेचा उद्देश गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देणे आहे याच्यात मुलांना करून सरकारकडून आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेत मुलांना कंपनीकडून महिन्याला पैसे मिळतीलच वरून सरकारही पैसे देणार आहे. ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त पैसे मिळतील. पूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
योजना कशी काम करते?
या योजनेत मुलांना सरकारकडून सहा हजार ते दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. पण त्याचे काही नियम व अटी आहेत मुलगा जर का बारावी पास होऊन कामाला जाणार असेल तर त्याला 6000 मिळतील डिप्लोमा पास आऊट होऊन कामाला जाणार असेल तर त्याला 8000 मिळतील व डिग्री पास होऊन कामाला जाणार असेल तर त्याला दहा हजार रुपये मिळतील
अर्ज प्रक्रिया:
आता आपण बघणार आहोत की तुम्ही या योजनेसाठी कसा अर्ज करू शकता व कोणकोणती कागदपत्रे गरजेचे आहेत
अर्ज कसा करायचा?
- जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा शाळेत जाऊन फॉर्म मिळवता येतो.
- अर्जदाराने फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे जोडून सबमिट करावे.
कागदपत्रे:
- मुलाचा जन्म प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- पालकांचे ओळखपत्र (आधार कार्ड इ.)
- शाळेत प्रवेशाचे प्रमाणपत्र
निष्कर्ष:
लाडका भाऊ योजना गरीब कुटुंबातील मुलांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेमुळे मुलांना त्यांच्या शिक्षणात मदत मिळते आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सरकारचा हातभार लागतो.