जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे बँकेची लिंक आहे का नाही हे बघायचे आहे व तुम्हाला कसे बघायचे याच्याबद्दल काही माहिती नाही तर या आर्टिकल मध्ये तुम्हाला ती पूर्ण माहिती मिळून जाईल. जर तुम्ही लाडकी बहीण योजना किंवा कोणत्याही अन्य कामासाठी चेक करत असाल की तुमचे आधार कार्ड बँकेचे लिंक आहे की नाही तर तुम्हाला आम्ही आता पूर्ण माहिती देणार आहे की तुम्ही कसे घरबसल्या चेक करू शकता की तुमचे आधार कार्ड बँकेची लिंक आहे की नाही.
बँक आधार लिंक कसे चेक करायचे
सध्याच्या काळात तुमचे बँक अकाउंट हे आधार कार्डची लिंक करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही कुठेही गेला अगदी शिक्षण क्षेत्रात किंवा नोकरी क्षेत्रातही बँक अकाउंट हे आधार कार्ड ची लिंक करणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात सरकार बऱ्याच योजना राबवत आहे. तर त्या योजनांमध्ये जर का तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे पाहिजेल असतील तर महत्त्वाची अट अशी असते की तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे बँकेचे लिंक असावे लागते तुमची कोणती बँक असो ते आधार कार्ड ची लिंक असावीच लागते नाहीतर तुम्हाला पैसे येत नाहीत. तर आता आपण बघू की तुम्ही कसे घरबसल्या चेक करू शकता की तुमच्या आधार कार्ड बँकेची लिंक आहे की नाही.
घरबसल्या कसे चेक करायचे बँक आधार लिंक
जर का तुम्हाला तुमचे बँक अकाउंट आधार कार्ड ची लिंक आहे का नाही हे बघायचे असेल तेही घरबसल्या तर आम्ही तुम्हाला खाली जे हिरव्या कलरचे बटन दिले आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्या बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचा आधार कार्ड नंबर प्रविष्ट करायचा आहे. या वेबसाईट बद्दल घाबरायचे अजिबात. कारण ही गव्हर्मेंट ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे तुम्ही आधार कार्ड बँकेचे लिंक आहे का नाही हेही बघू शकता व आधार कार्ड चे संबंधित अन्य माहिती घेऊ शकता. तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँकेची लिंक आहे का नाही हे बघण्यासाठी तुमचा बँक अकाउंट नंबर प्रविष्ट करायचा आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला तिथे जो कॅप्चा दिला जाईल तो कॅपच्या टाकायचा आहे नंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल त्याला इथे प्रविष्ट करायचे आहे. नंतर प्रोसेस वरती क्लिक करून पुढच्या बटणावर क्लिक करून. तुम्ही ज्या नवीन विंडो वरती जाल तिथे तुम्हाला पाचव्या नंबर वरचा आधार बँक लिंक हे ऑप्शनला शोधायचे आहे. व त्याच्या वरती क्लिक करून. तुम्हाला बघायचे आहे की तुमची जी बँक आहे ती आधार कार्ड ची लिंक आहे का नाही. जर तुम्हाला तिथे बँक अकाउंट हे आधार कार्डची लिंक दाखवत असेल तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही.
पण जर का तुमच्या आधार कार्ड तिथे बँकेची लिंक दाखवत नसेल तर तुम्हाला पुन्हा एकदा बँकेमध्ये जाऊन तुमचे आधार कार्ड बँकेची लिंक करून घेणे गरजेचे आहे.
निष्कर्ष
तर या ठिकाणी मध्ये आपण बघितले की तुम्ही कसं घरबसल्या तुमचे बँक अकाउंट हे आधार कार्ड ची लिंक आहे की नाही हे पाहू शकता जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल. तर आमच्या वेबसाईटवरील अन्य माहिती तुम्ही पाहू शकता.